प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना - उद्घाटन सोहळा
रोटरी क्लब गांधी सिटी वर्धा 2024 च्या स्टॉल क्र. EP 4 मध्ये “प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना”. मान्यवरांच्या उपस्थितीत वर्धा जिल्ह्यातील हा विशेष कार्यक्रम शुक्रवार, 20 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजता स्वावलंबी विद्यालय प्रांगण, बॅचलर रोड येथे संपन्न.
अध्यक्ष: मा. ना. डॉ. पंकज भोयर (राज्यमंत्री, म. रा.)
उद्घाटक: मा. श्री. नरेंद्र फुलझेले (प्र. जिल्हाधिकारी, वर्धा)